जनतेला यांचा खरा चेहरा दाखवयला पाहिजे - नाना पटोले
मुंबई: सध्या महाराष्ट्राचं राजकारण विविध मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. एकीकडे सचिन वाझे प्रकरण गाजत असतानाच महत्त्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.